अटी व शर्ती / Terms & Conditions
हे संकेतस्थळ वाळवा पंचायत समिती, ईश्वरपूर यांच्याकडून रचना, विकास व देखभाल करण्यात आलेले आहे. संकेतस्थळावरील माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. तथापि, ही माहिती कोणत्याही कायदेशीर विधानाचा किंवा कायद्याचा अधिकृत अर्थ लावण्यासाठी वापरू नये. या संकेतस्थळाच्या वापरासंबंधीच्या अटी व शर्ती भारतीय कायद्यांनुसार नियंत्रित व अर्थ लावल्या जातील. या अटी व शर्तींमधून उद्भवणारा कोणताही वाद भारतीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात येईल.
या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीत काही बाह्य (External) संकेतस्थळांच्या दुव्यांचा (Hyperlinks) समावेश असू शकतो. हे दुवे केवळ वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अशा बाह्य संकेतस्थळांवरील माहिती, गोपनीयता धोरणे किंवा सुरक्षा पद्धतींसाठी वाळवा पंचायत समिती जबाबदार राहणार नाही. वापरकर्त्यांनी बाह्य संकेतस्थळांना भेट देताना संबंधित संकेतस्थळाच्या गोपनीयता व सुरक्षा धोरणांचे पालन करावे.
This Website is designed, developed, and maintained by Walwa Panchayat Samiti, Ishwarpūr. Every effort has been made to ensure the accuracy and currency of the content on this Website. However, the same should not be construed as a statement of law or used for any legal purposes. These Terms and Conditions shall be governed by and construed in accordance with the laws of India. Any dispute arising under these Terms and Conditions shall be subject to the exclusive jurisdiction of the courts of India.
The information posted on this Website may include hypertext links or pointers to information created and maintained by non-Government/private organisations. Walwa Panchayat Samiti provides these links solely for the user’s information and convenience. When you select a link to an external Website, you are subject to the privacy and security policies of the owners/sponsors of that Website. Walwa Panchayat Samiti does not guarantee the availability or accuracy of such external content and shall not be held responsible for the same.