, |

वाळवा पंचायत समिती, ईश्वरपूर

गोपनीयता धोरण / Privacy Policy


    वाळवा पंचायत समिती, ईश्वरपूर हे संकेतस्थळ वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा आदर करते. या संकेतस्थळावरून मिळणारी कोणतीही वैयक्तिक माहिती (जसे की नाव, पत्ता, ई-मेल, संपर्क क्रमांक इ.) केवळ अधिकृत शासकीय कामकाजासाठी वापरली जाईल. वापरकर्त्यांनी स्वेच्छेने दिलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. ही माहिती कोणत्याही तृतीय पक्षास पूर्वसंमतीशिवाय दिली जाणार नाही, अपवाद म्हणून कायदेशीर कारणास्तव मागणी झाल्यास ती संबंधित प्राधिकरणास दिली जाऊ शकते.

    संकेतस्थळाच्या कार्यक्षमतेसाठी Cookies किंवा लॉग डेटा (IP Address, Browser Type, Access Time इ.) संकलित केला जाऊ शकतो. ही माहिती केवळ विश्लेषण व सेवा सुधारण्यासाठी वापरली जाईल. वापरकर्त्यांनी बाह्य संकेतस्थळांना भेट दिल्यास त्या संकेतस्थळांच्या गोपनीयता धोरणांना अधीन राहावे.


    Walwa Panchayat Samiti, Ishwarpūr respects the privacy of its users. Any personal information collected through this Website (such as name, address, email, contact number, etc.) shall be used strictly for official government purposes. Adequate technical and administrative measures have been implemented to safeguard user information. Personal information shall not be shared with any third party without prior consent, except when required by law or by authorized government agencies.

    For operational and analytical purposes, the Website may collect cookies and log data (such as IP address, browser type, access time, etc.). Such information will be used solely to improve user experience and website performance. Users visiting external links from this Website shall be governed by the privacy policies of those respective websites.